वेस्टीज चे अ‍ॅग्री ह्यूमिक प्रॉडक्ट – Agri Humic Product By Vestige

5
(420)

ॲग्री ह्युमिक, हे ह्युमिक पदार्थांचे कॉन्सन्ट्रेट आहे. हे रोपट्याचे एक बायोस्टीमुलंट आहे ज्यामध्ये 6% ह्युमिक पदार्थ आहेत, आणि याला नुकत्याच बनवलेल्या रिन्युएबल ॲग्री बायोमासमधून काढले जाते.

हे प्रॉडक्ट पिकांच्या ओस्मोटिक तणावाला मॅनेज करण्यास मदत करते. हे ह्युमिक पदार्थांचे सक्रिय स्वरुप, जसे की ह्युमिक ॲसिड, फलविक ॲसिड आणि सक्रिय फायटोहार्मोन्स (रोपट्याची वाढ करणारे घटक), रोपटे आणि फाद्यांमध्ये पेशी विभाजनाला चालना देतात.

हे प्रॉडक्ट रोपट्याच्या मेटाबोलिक प्रक्रियेला वेग प्रदान करते आणि त्यामध्ये पोषक घटकांना ग्रहण करण्याची क्षमता वाढवते ज्यामुळे पोषक तत्वांचा उपयोग उत्तम प्रकारे होऊ शकतो आणि यामुळे उत्तम पीक आणि रोपट्यांची वाढ व विकास होतो.

हा प्रॉडक्ट मातीची क्षमता वाढवते, जेणेकरून त्यामध्ये पोषक घटक आणि पाणी दीर्घकाळ शोषण केले जाईल. तसेच मातीमध्ये हितकारक सूक्ष्मजीवांची वाढही करते. ॲग्री-ह्युमिक, रोपट्यांना कठीण हवामानाचा सामना करण्यास मदत करते.

वेस्टीज चे अ‍ॅग्री ह्यूमिक कसे वापरावे?

  1. बियाणे पेरणीच्या वेळी बियाणांसाठी ५-१० मिली / किलो या प्रमाणात बियाणे मिक्स करून सावलीमध्ये सुखवावे आणि लगेच त्याच दिवशी पेरणी करावी.
  2. २-४ मिली / लिटर पाण्यामध्ये घेऊन रोपांची मुळे या द्रावणामध्ये बुडवायची आणि पेरणी करावी.
  3. Foliar Spray – 2- 4 ml / Liter ९०-१२० दिवसीय दिकासांठी १ वेळा.
  4. १२० दिवस व त्यावरील दिकासांठी २-३ वेळा आवश्यक.

वेस्टीज चे अ‍ॅग्री ह्यूमिक प्रॉडक्टच्या अधिक माहितीसाठी आणि प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी खालील नंबर्स ला संपर्क करणे

नाव: Sandip Ashok Shewale
मोबईल नंबर: 9545193695
पत्ता: At Post Malwadi, Tal Deola, Dist Nashik

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 420

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment