Spread the love
पुणे – काल पियुष गोयल यांनी स्पष्ट सांगितले की, कांदा निर्यात बंदीचा कांदा बाजार भावावर कुठलाही परिणाम नाही होत आहे म्हणून आम्ही कांदा निर्यात बंदी ऊठवणार नाही.
परंतु या वक्तव्याचा परिणाम आज दि . ५/१०/२०२० रोजी सकाळी पुणे कांदा मार्केट मध्ये दिसून आला. कांद्याचे भाव १००० रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले.
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे- आज दि.05/10/2020 चे बाजारभाव
शेतमालाचे नाव | किमान भाव | कमाल भाव | सरासरी भाव |
उन्हाळ कांदा | २२०० | ३८०० | २८०० |
अरे सरकार लय माजेल आहे निर्यात बंद केली
निर्यात चालू करा नाहित तर पुढे काय होईल
ते सरकार जबाबदार राहील