आज दि. 30/10/2020 चे कांदा बाजारभाव – नासिक – पुणे – कोल्हापूर

Spread the love

आज दि. 30/10/2020 चे कांदा बाजारभाव – कृषि उत्पन्न बाजार समिती नासिक, कृषि उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती उमराणा, कृषि उत्पन्न बाजार समिती सटाणा, कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे, कृषि उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर.

बाजार समितीचे नावशेतमालाचे नावकिमान भावकमाल भावसरासरी भाव
मनमाडउन्हाळी कांदा150053104900
लासलगावउन्हाळी कांदा150059005100
चांदवडउन्हाळी कांदा150072005850
कळवणउन्हाळी कांदा200065105400
बोलठाणउन्हाळी कांदा100062015100
पुणेउन्हाळी कांदा100065004500
कोल्हापूरउन्हाळी कांदा200070004500

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड ता. नांदगांव जि. नाशिक
??????????
शुक्रवार दि. 30/10/2020
??????????
कांदा लिलाव (सकाळ सत्र)
??????? ???
उन्हाळ कांदा

कमी – 1500, जास्त – 5310 सरासरी – 4900

लाल कांदा (गोल्टी)
कमी – 2000, जास्त – 2950, सरासरी – 2500

लिलाव झालेली वाहणे – 77 नग
(दुपार सत्रातील लिलाव 04:00 वाजता सुरू होईल)

अधिक माहितीसाठी संपर्क – ☎02591-222273


कळवण कृषि उत्पन्न बाजार समिती कळवण.

दि.३०/१०/२०२० वार- गुरुवार

कांदा बाजार भाव- सकाळसत्र

गावठी कांदा
सुपर कांदा- ६२०० – ६५१०
सरासरी- ५५०० – ६०००
गोल्टा- ५०००- ५४००
गोल्टी- ४४०० – ४६००
खाद – २००० – ३५००
ट्रॅक्टर- ११०
पिकअप- ११

एकूण – १२१

कृषी उत्पन्न बाजार समिती ,कळवण येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे


कृषि उत्पन्न बाजार समिती बोलठाण उपबाजार

शुक्रवार दि.30/10/2020
(सकाळ सत्र)
????????
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे-
????????
उन्हाळ कांदा
कमी – 1000
जास्त – 6201
सरासरी – 5100
आवक :- 60 नग

लाल कांदा
कमी :- 2300
जास्त:- 2300
सरासरी :- 2300
आवक :- 1 नग

ट्रॅक्टर – 15 नग
पिक अप, छोटा हत्ती इ. – 46 नग

एकूण लिलाव झालेली वाहने:- 61 नग
(संपूर्ण वाहनांचा लिलाव झाला)

दुपार सत्रातील लिलाव 4 :00 वाजता होईल

टीप:- संपुर्ण शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात अदा केले जात आहे तरी शेतकरी बांधवानी आपला शेतमाल नांदगाव बाजार समितीत विक्रीस आणावा.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *