कांद्याच्या भावाने तोडले सर्व रेकॉर्ड! पहा कुठे मिळाला सर्वाधिक भाव

Spread the love

आज दि.19/10/2020 चे कांदा बाजारभाव – कृषि उत्पन्न बाजार समिती नासिक, कृषि उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती उमराणा, कृषि उत्पन्न बाजार समिती सटाणा, कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

बाजार समितीचे नावशेतमालाचे नावकिमान भावकमाल भावसरासरी भाव
सटाणाउन्हाळी कांदा200073006450
पिंपळगावउन्हाळी कांदा300075765500
लासलगावउन्हाळी कांदा150068006200
उमराणाउन्हाळी कांदा200086006740
चांदवडउन्हाळी कांदा200074606300
कळवणउन्हाळी कांदा200085056400
अभोणाउन्हाळी कांदा300075006100
नामपूरउन्हाळी कांदा120051054350
देवळाउन्हाळी कांदा400091256200
मनमाडउन्हाळी कांदा200068016300
दिंडोरीउन्हाळी कांदा600087017225
पुणेउन्हाळी कांदा200072004600
साताराउन्हाळी कांदा150060003750

कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव (नाशिक)

सोमवार दि.19/10/2020
(सकाळ सत्र)
????????
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे-
????????
उन्हाळ कांदा
कमी – 1151
जास्त – 8001
सरासरी – 6010

एकूण लिलाव झालेली वाहने:- 219 नग

शिल्लक वाहने :- 50 नग

दुपार सत्रातील लिलाव 4 :00 वाजता होईल

टीप:- संपुर्ण शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात अदा केले जात आहे तरी शेतकरी बांधवानी आपला शेतमाल नांदगाव बाजार समितीत विक्रीस आणावा.


कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड

ता. चांदवड जि.नाशिक

आज दि.19/10/2020 चे बाजारभाव

शेतमालाचे | किमान | कमाल | सरा

नाव | भाव | भाव | भाव

मुख्य बाजार आवार,चांदवड?

उन्हाळ कांदा1900-7500-6400

उन्हाळ कांदा (गोल्टा)1550-5410-5000

लाल कांदा 2000-6001-5500

मका 800-1331-1151

सोयाबिन 4000-4200-4100
उपसभापती सभापती
कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड
बाजारभाव व लिलावविषयी माहितीसाठी संपर्क 02556-253283


कळवण कृषि उत्पन्न बाजार समिती कळवण.

दि.१९/१०/२०२० वार- सोमवार

कांदा बाजार भाव- सकाळसत्र

गावठी कांदा
सुपर कांदा- ८३०० – ८५०५
सरासरी- ७३०० – ७७००
गोल्टा- ६३००- ६६१०
गोल्टी- ६१०० – ६४००
ट्रॅक्टर- २९४
पिकअप-

एकूण – २९४

कृषी उत्पन्न बाजार समिती ,कळवण येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे .


कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड ता. नांदगांव जि. नाशिक

सोमवार दि. 19/10/2020
??????????
कांदा लिलाव, (सकाळ सत्र)
??????? ???
उन्हाळ कांदा

कमी – 2000, जास्त – 6801 सरासरी – 6300

उन्हाळ कांदा (गोल्टी)

कमी – 4000, जास्त – 5800, सरासरी – 5000

लाल कांदा
कमी – 5000, जास्त – 5801, सरासरी – 5500

लिलाव झालेली वाहणे – 270 नग
(दुपार सत्रातील लिलाव 04:00 वाजता सुरू होईल)

अधिक माहितीसाठी संपर्क – ☎02591-222273


देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती,ता.देवळा, जि.नासिक

(आजचा कांदा बाजार भाव)

वार: -शुक्रवार 19/10/2020
➖➖➖➖➖➖➖
आवक:- 4000 क्विंटल

जिप : – 06
ट्रँक्टर :- 231
बैलगाडी-12
बाजार भाव :- कांदा

कमीत कमी—–: 4300
जास्तीत जास्त–: 7650
सरासरी———: 6850
( गोल्टी बाजार भाव ) किमान :- 3075
कमाल :- 6200
सर्वसाधारण :- 5405

खाद बाजार भाव

किमान – 2000
कमाल – 4430
सर्वसाधारण – 3500

आवक क्विंटल : 4000 अंदाजे
टिप:- सर्व शेतकरी बांधवांनी शेतमालाचे पेंमेट रोख स्वरूपात घेण्याचे करावे.न मिळाल्यास बाजार समितीत तक्रार करावी.
शेतकरी सुखी तर जग सुखी
➖➖➖➖?➖➖➖
सभापती,उपसभापती,सचिव व संचालक मंडळ कृषि उत्पन्न बाजार समिती देवळा.(नाशिक).


दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार वणी ता.दिडोरी जि.नासिक

(आजचा कांदा बाजार भाव) वार : सोमवार १९/१०/२०२०

➖➖➖➖➖➖➖
आवक:- १८४

जिप: – ५३
ट्रँक्टर:- १३१

बाजार भाव :- कांदा

कमीत कमी—–: ६०००
जास्तीत जास्त- ८७०१
सरासरी———: ७२२५

( खाद बाजार भाव ) किमान :- ३०००
कमाल :- ५००१
सरासरी :- ४१००

आवक क्विंटल : ३०००

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *