आज दि.22/10/2020 चे कांदा बाजारभाव – नासिक – पुणे

Spread the love

आज दि.22/10/2020 चे कांदा बाजारभाव – कृषि उत्पन्न बाजार समिती नासिक, कृषि उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती उमराणा, कृषि उत्पन्न बाजार समिती सटाणा, कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे.

बाजार समितीचे नावशेतमालाचे नावकिमान भावकमाल भावसरासरी भाव
पिंपळगावउन्हाळी कांदा300080616700
लासलगावउन्हाळी कांदा160170506200
चांदवडउन्हाळी कांदा150072005850
कळवणउन्हाळी कांदा200080006500
सटाणाउन्हाळी कांदा200074006350
देवळाउन्हाळी कांदा410570006500
दिंडोरीउन्हाळी कांदा300082006000
पुणेउन्हाळी कांदा100070004000
कोल्हापूरउन्हाळी कांदा250070004500

कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड

ता. चांदवड जि.नाशिक

आज दि.22/10/2020 चे बाजारभाव

शेतमालाचे | किमान | कमाल | सरा

नाव | भाव | भाव | भाव

मुख्य बाजार आवार,चांदवड?

उन्हाळ कांदा1200-7200-5850

उन्हाळ कांदा (गोल्टा)1500-5400-5000

लाल कांदा 650-5900-4800

मका 996-1330-1100

सोयाबिन 3751-4181-4100


उपसभापती सभापती
कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड
बाजारभाव व लिलावविषयी माहितीसाठी संपर्क 02556-253283


देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती,ता.देवळा, जि.नासिक

(आजचा कांदा बाजार भाव)

वार: गुरुवार 22/10/2020
➖➖➖➖➖➖➖
आवक:- 3800 विं
जिप : –
ट्रँक्टर :- 158
बैलगाडी-10
बाजार भाव :- कांदा

कमीत कमी—–: 4105
जास्तीत जास्त–: 7000
सरासरी———: 5850
( गोल्टी बाजार भाव ) किमान :-
कमाल :-
सर्वसाधारण :-

खाद बाजार भाव

किमान – 1000
कमाल – 3995
सर्वसाधारण – 2700

आवक क्विंटल : 3800 अंदाजे
टिप:- सर्व शेतकरी बांधवांनी शेतमालाचे पेंमेट रोख स्वरूपात घेण्याचे करावे.न मिळाल्यास बाजार समितीत तक्रार करावी.


कळवण कृषि उत्पन्न बाजार समिती कळवण.

दि.२२/१०/२०२० वार- गुरुवार

कांदा बाजार भाव- सकाळसत्र

गावठी कांदा
सुपर कांदा- ७५०० – ८०००
सरासरी- ६५०० – ७०००
गोल्टा- ६३००- ६६०५
गोल्टी- ५२०० – ५५००
खाद – १७०० – ३७००
ट्रॅक्टर- २८२
पिकअप- ००

एकूण – २८२

शिल्लक
खाद- ५०ट्रॅक्टर

कांदा- ८०

कृषी उत्पन्न बाजार समिती ,कळवण येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे.


दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार वणी ता.दिडोरी जि.नासिक

(आजचा कांदा बाजार भाव) वार : गुरूवार २२/१०/२०२०

कांदा बाजार भाव – सकाळ सत्र

गावठी कांदा

सपर कांदा – ७००० – ते ८२००

मिडीयम कांदा- ६००० – ते ७०००

सुपर गोलटी -५००० – ते ५७६०

मिडीयम गोलटी -३००० ते ४५००

सुपर खाद – ४५०० – ते – *५५००

मिडीयम खाद २००० ते – ३५००

एकुण नग – १८३

जीप – ५३
ट्रक्टर – १३०

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार वणी येथे शेतमाल विक्री केल्या नंतर हिशेबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घ्यावी

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *