आज दि.02/11/2020 चे कांदा बाजारभाव – नासिक – पुणे

Spread the love

आज दि.02/11/2020 चे कांदा बाजारभाव – कृषि उत्पन्न बाजार समिती नासिक, कृषि उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती उमराणा, कृषि उत्पन्न बाजार समिती सटाणा, कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे.

बाजार समितीचे नावशेतमालाचे नावकिमान भावकमाल भावसरासरी भाव
पिंपळगावउन्हाळी कांदा280068005800
लासलगावउन्हाळी कांदा120061915300
उमराणेउन्हाळी कांदा120067015050
चांदवडउन्हाळी कांदा100056464500
कळवणउन्हाळी कांदा150065005800
सटाणाउन्हाळी कांदा200063055250
देवळाउन्हाळी कांदा200061505200
येवलाउन्हाळी कांदा150065415200
दिंडोरीउन्हाळी कांदा200069004702
पुणेउन्हाळी कांदा100065003750

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार वणी ता.दिडोरी जि.नासिक*

   (आजचा कांदा बाजार  भाव) 

वार : सोमवार ०२/११/२०२०

कांदा बाजार भाव – सकाळ सत्र

गावठी कांदा

सुपर कांदा ६०००ते६९००

मिडीयम कांदा ५०००ते६०००

लाल कांदा ४०००ते४७०२

मिडीयम लाल गेलटी २०००ते३०००

सुपर खाद ३०००ते३८०१

मिडीयम खाद २०००ते३०००

एकुण नग – १५९

जीप – ५९
ट्रक्टर – १००

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार वणी येथे शेतमाल विक्री केल्या नंतर हिशेबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घ्या वी


कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव (नाशिक)

सोमवार दि.02/11/2020
(सकाळ सत्र)
????????
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे-
????????
उन्हाळ कांदा
कमी – 2000
जास्त – 5800
सरासरी – 4700
आवक :- 169 नग

लाल कांदा
कमी :- 2552
जास्त:- 4300
सरासरी :- 3400
आवक :- 12 नग

एकूण लिलाव झालेली वाहने:- 181 नग

शिल्लक वाहने :- 70 नग

दुपार सत्रातील लिलाव 4:00 वाजता होईल

टीप:- संपुर्ण शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात अदा केले जात आहे तरी शेतकरी बांधवानी आपला शेतमाल नांदगाव बाजार समितीत विक्रीस आणावा.


कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव (नाशिक)

सोमवार दि. 02/11/2020
( सकाळ सत्र )
????????
मका बाजारभाव खालीलप्रमाणे
????????

कमी – 1250
जास्त – 1540
सरासरी – 1441

एकूण लिलाव झालेली वाहने- 188 नग

शिल्लक वाहने :-200 नग

दुपार सत्रातील लिलाव 4:00 वाजता होईल

 शेतकरी बांधवांनी मका शेतमाल विक्रीस आणताना व्यवस्थित वाळवून व प्रतवारी करून आणावा.

टीप:- संपुर्ण शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात अदा केले जात आहे तरी शेतकरी बांधवानी आपला शेतमाल नांदगाव बाजार समितीत विक्रीस आणावा.


देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती,ता.देवळा, जि.नासिक*

(आजचा कांदा बाजार भाव)

*वार: सोमवार 2/11/2020
➖➖➖➖➖➖➖
*आवक *:- 4000 विं
*जिप : – ०
*ट्रँक्टर :- 217
बैलगाडी-21
बाजार भाव :- कांदा

कमीत कमी—–: 2000
जास्तीत जास्त–: 6150
सरासरी———: 5300
( लाल कांदा बाजार भाव ) किमान :-
कमाल :-
सर्वसाधारण :-

खाद बाजार भाव

किमान – 1000
कमाल – 3460
सर्वसाधारण – 2700


कळवण कृषि उत्पन्न बाजार समिती कळवण.

दि.०२/११/२०२० वार- सोमवार

कांदा बाजार भाव- सकाळसत्र

गावठी कांदा
सुपर कांदा- ६२०० – ६५०५
सरासरी- ५५०० – ५८००
गोल्टा- ५०००- ५२००
गोल्टी- ४४०० – ४६००
खाद – २००० – ४२००
ट्रॅक्टर- ३२०
पिकअप- ००

एकूण – ३२०

*कृषी उत्पन्न बाजार समिती ,कळवण येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे *

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *