12 ते 16 ऑक्टोबर राज्यात पून्हा धो-धो पाउस पडणार असा हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
बँकॉक – थायलंड समुद्र किनाऱ्या लगत चक्राकार स्थिती आहे. त्याचे रूपातंर चक्रीवादळात होउन ते पुढे अंदमान बेट ➡️ निल्लूर किनाऱ्या कडे प्रवास करत तैलांगणा महाराष्ट्राकडे पाउस घेउन येइल.आपले आलेले पिकाचे नूकसान कसे टाळता येइल प्रयत्न करा.
पावसाने उघडीप देली तरीही काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होउन पाउस पडतो माहीत असावे.
हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे:
तारीख 9 ते 10 ऑक्टोबर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तूरळक भागात पाउस पडणार आहे व ता.6, 10 ,12, 13, 14 ऑक्टोबर ला नाशिक ,मुबंई सह उत्तरमहाराष्ट्रात तूरळक भागात पाउस पडेल.
जर वातावरणात बदल झाला तर तसा मेसेज दिला जाईल.
दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.
पंजाब डख, हवामान अभ्यासक,
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य – गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)