पहा! आज कोणत्या मार्केट मध्ये मिळाला कांद्याला सर्वाधिक भाव ?

Spread the love

सध्या बाजारात कांद्याला सरासरी मिळत असलेला बाजारभाव आणि शेतकरयांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी देत असलेला बाजारभाव यात जमीन- आस्मानिची तफावत होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

अशीच परिस्थिती आज नाशिक जिल्ह्यातील अभोणा येथील मार्केट मध्ये दिसून आली . आज सकाळ च्या सत्रात अभोणा मार्केटमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ५२०० भाव मिळाला. परंतु जर सरासरी भाव बघितला तर मोठी तफावत दिसून येते . यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची लूट करण्याचे काम येथील व्यापारी वर्गाने केली आहे.

बाजार समितीचे नावशेतमालाचे नावकिमान भावकमाल भावसरासरी भाव
सटाणाउन्हाळी कांदा218037102850
पिंपळगावउन्हाळी कांदा100046003600
लासलगावउन्हाळी कांदा100044003300
उमराणाउन्हाळी कांदा100042003675
चांदवडउन्हाळी कांदा100042013200
येवलाउन्हाळी कांदा70037763000
कळवणउन्हाळी कांदा120045053605
नामपूरउन्हाळी कांदा100040202850
अभोणाउन्हाळी कांदा100052003400
देवळाउन्हाळी कांदा100036003400
मुंगसेउन्हाळी कांदा10003800300

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *