प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2020-21 ते रबी 2022-23 5 (151)

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2020-21 ते रबी 2022-23

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची उद्दीष्टये : नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नूकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतक-यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे …

Read more