कृषी उत्पन्न बाजार समिती, सटाणा – लिलावाबाबत सुचना

0
(0)

सर्व शेतकरी,व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना जाहिरपणे कळविण्यात येते की , शुक्रवार दि. 02/10/2020 रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती असल्याने मार्केट बंद राहील याची सर्व घंटाकाने नोंद घ्यावी

कांदा लिलावाची वेळ:- सकाळी 09:30 वा.
मका लिलावाची वेळ:- सकाळी 01:00 वा.
धान्य लिलावाची वेळ:- सकाळी 10:00वा.
भुईमुग शेंगा लिलावाची वेळ :- 11:30वा.

? लिलावात ‘सोशल डिस्टन्सिंग’ नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

?लिलावात प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल बांधणे आवश्यक आहे.

? कांद्याचे वाहन लिलावाचे दिवशी सकाळी ठिक 6:00 वाजे नंतर मार्केट यार्ड आवारात आणण्याचे करावे व लिलावासाठी आणलेले वाहान लाइनित सरळ लावण्याचे करावे आदल्या दिवशी आलेला वाहनांना यार्ड आवारात प्रवेश दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी.

टीप:- संपुर्ण शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात अदा केले जात आहे तरी शेतकरी बांधवानी आपला शेतमाल सटाणा बाजार समितीत विक्रीस आणावा.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment