Spread the love
कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर संचलित उप बाजार भाजी पाला मार्केट ताहराबाद ता. बागलाण जि. नाशिक
सर्व भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांना जाहीरपणे कळविण्यात येते की उद्या शनिवार दिनांक 03/10/2020 रोजी भाजी पाला मार्केट ची साप्ताहिक सुट्टी असल्या कारणाने भाजी पाला मार्केट बंद राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. तसेच रविवार दिनांक 04/10/2020 पासुन भाजी पाला मार्केट सुरळीत चालू राहिल याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.
टिप:- दर शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने भाजी पाला मार्केट बंद राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.
उप सभापती सभापती – कूषी उत्पन्न बाजार समिती नामपुर ता. बागलाण जि. नाशिक