कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड ता. नांदगांव जि. नाशिक – लिलावाबाबत सुचना

0
(0)

सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना जाहिरपणे कळविणेत येते की,

  • शुक्रवार दि. 02/10/2020 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त
  • शनिवार दि. 03/10/2020 रोजी व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जानुसार
  • रविवार दि. 04/10/2020 रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने

मनमाड बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज बंद राहील व सोमवार दि. 05/10/2020 पासुन सर्व लिलाव नियमितपणे सुरू राहतील याची सर्व बाजार घटकांनी कृपया नोंद घ्यावी.

(टीप उद्या दि. 01/10/2020 रोजी सर्व लिलावाचे कामकाज सुरु राहतील)

अधिक माहितीसाठी संपर्क ☎ 02591-222273

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment